Hindi, asked by girisunita1984, 7 months ago

आ) शेकोटीभोवती तुम्ही केलेल्या धमाल मस्तीचे थोडक्यात वर्णन करा​

Answers

Answered by singhadiarmylover
0

Answer:

हादडली आणि इरशाळगड कडे S.T ... विचार करा यात तासभर गेला. ... नका) धमाल मस्ती करत शाळेतल्या आठवणी ...

Answered by sahilkumar2874
2

Answer:

सतत अमाप उत्साहाने भरलेला आणि भारलेला असायचा आमचा कॉलेज campus !! छान साधं,घरगुती वातावरण!! आता तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, तर कदाचित हिंदी आणि english मध्ये चालू असलेल्या मुलांच्या गप्पा सर्रास ऐकू येतील, पण आमच्यावेळी मात्र खूपच मराठमोळं वातावरण होतं.बाहेरच्या राज्यातून आलेली मुलं अगदीच थोडी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. बरेच जण महाराष्ट्रीयन होते. अगदी मराठी नसले,तरी अनेक वर्षे महाराष्ट्रात राहिलेले होते.त्यांना पोटापाण्यापुरतं तरी मराठी नक्की यायचं. काही थोडीथोडकी मुलं मात्र इंग्रजीतच बोलायची. त्यांना आम्ही सगळे ‘फिरंगी’ म्हणत असू. त्यावेळी North East States मधल्या मुलांसाठी काही जागा राखीव असत. त्यामुळे ती मुलं सुध्दा असत आमच्याबरोबर शिकायला. त्याकाळी ‘पेन फ्रेंड’ ची टूम होती.पेन फ्रेंड म्हणजे पत्र-मित्र. देशा-परदेशातली ही मैत्री, पत्रावाटे जुळवायची आणि फुलवायची.माझाही असाच एक पेन फ्रेंड होता,मेघालयात रहाणारा. बोरी बांसंग शांप्रु नावाचा. मी त्याला अगदी सहज मला COEP मध्ये admission मिळाल्याचं कळवलं होतं. योगायोगाने त्याच्या शिलॉंगच्या मित्राला,

Similar questions