India Languages, asked by pandharinathmore62, 9 months ago

(आ) तुलना करा/साम्य लिहा.
आगळ - वाड्याचे कवच, आजी- कुटुंबाचे संरक्षक कवच​

Answers

Answered by vidyashinde2144
9

Answer:

खेडेगावात घरावर दरोडा पडून संकट येऊ नये मानून आगळ लावली जाते ही आगळ बाहेरील संकटापासून घराचे रक्षण कराटे। तसेच आपले काही चुकू नये तसाच परिवारावर बाहेरून संकट येऊ नये मानून आजी ही नेहमी तत्पर असते

Similar questions