Math, asked by sandhaylakawde7, 8 months ago

आ) तुम्हाला कळलला कवाचा प्रगतीचा नवपारमापा स्पष्ट करा.
इ) मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात' या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.​

Answers

Answered by astikrathod324
3

मित्रा मला पहिल्या प्रश्नाचा अर्थच कळाला नाही म्हणून त्याला सोडून मी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देते बरं का.

answer - मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात या ओळींमध्ये कवी सांगत आहे की आजच्या आधुनिक युगामध्ये मानवा मानवा च्याहृदयामध्ये जो भेद निर्माण झाला आहे जीवनामध्ये भेदभाव निर्माण झालेला आहे ते सारी मिटवा जसे की आपण एकमेकांकडे उच्च प्रतीच्या नात्याने पाहतो तू खालच्या दर्जाचा आहे . दुसऱ्या जातीचा आहे. तू एक स्त्री आहे असा जो आपण भेदभाव करतो हे भेदभाव आपण टाळले पाहिजे.

बर्‍याचदा रोडवर एक्सीडेंट होता परंतु फक्त तो दुसर्‍या जातीचा व्यक्ती आहे खालच्या दर्जाचा आहे म्हणून बरीच लोकं त्या व्यक्ती ला हात लावत नाही किंवा गुन्हा आपल्यावर होईल म्हणून आपण आपली मानतच लपवून देतो आपली म्हणतात ठरवून देतो तर हा योग्य प्रकार नाही मित्रांनो प्रत्येक अडचणीत असलेल्या व्यक्तीची मदत केली पाहिजे त्याच्या सुखात सहभागी झालो नाही तरी दुःखात प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे तरच आपल्या दारी सदैव सुखी ठेवेल अशाच प्रकारे कवितेत आपल्याला समजून सांगत आहे की जितके ही जातिभेद कोणतेही भेटत असते सर्व भेदभाव आपण नष्ट केले पाहिजे हे सर्व आपल्या डोक्यातून काढून दिले पाहिजे आणि फक्त आणि फक्त मानवतेचा विचार केला पाहिजे मानवाने मानवाशी माणसासारखं पाहिजे आहे म्हणून काम करा वतीने जगात नाव कमावण्याची काही गरज नाही हाही एक वाईट प्रकार आहे प्रत्येकाला जीवन जगण्याचा मानवतेचाअधिकार आहे.

हेच कवी आपल्याला त्यांच्या या छोट्याशा पण तिथून कळवून सांगत आहे परंतु ही पावती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे खोल विचार केला तर असे आपल्याला अनेक उदाहरणे मिळतील की जात आणि एक भेदभाव केले जातात ते सर्व टाळून आपण मानवतेच्या नात्यांनी राहिला पाहिजे

धन्यवाद

Similar questions