(आ) 'ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?' या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा
Answers
Answered by
16
Answer:
आश्वासन चित्र या कवितेमध्ये कवयित्री नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य या विषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहेत. भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेल नारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत हे दृश्य कवित्री खिडकीतून पाहत आहेत. अचानक मांडी वरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो की, तू तू पाल्याची भाजी कर. चेंडू उडवायला तुला जमणार नाही तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवू शकते. हे दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का मुलीच्या घरातून कवयित्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केले आहे
Answered by
3
Answer:
आश्वासक चित्र’ या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग यांविषयी दृढविश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहेत.
भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत, हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो की, तू पाल्याची भाजीच कर, चेंडू उडवणे तुला जमणार नाही. तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने
Similar questions
Math,
3 months ago
Computer Science,
3 months ago
English,
6 months ago
Computer Science,
6 months ago
English,
11 months ago
Math,
11 months ago