आ. तुमच्या जवळच्या विद्युतनिर्मिती केंद्राला भेट
देऊन माहिती मिळवा.
Answers
Answered by
10
Answer:
कोयना जलविद्युत केंद्र:
कोयना जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ आहे. कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोयना धरणाच्या पाण्यापासून विद्युत निर्माण करणारे भारतातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे.
हा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्या अंतर्गत चालवला जातो. विजेची मागणी वाढल्यावर या जल विद्युत केंद्रातून १९३० मेगावॅट एवढी विद्युत निर्माण करता येते. याच जलविद्युत केंद्रावर लेक ट्यापिंग सुद्धा हजार मेगावॉट एवढी विद्युत निर्मिती करता येते.
लेक टॅपिंग चा वापर करणारी ही भारतातील पहिलीच वेळ आहे.
Answered by
0
Answer:
आ. तुमच्या जवळच्या विद्युतनिर्मिती केंद्राला भेट
देऊन माहिती मिळवा.
Similar questions