Geography, asked by Rajchaudhari7620, 15 days ago

आंतराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय ? ​

Answers

Answered by karmhe
0

Answer:

रशियाच्या अगदी पूर्वेकडील प्रदेशातून व पॅसिफिक महासागरातील काही द्वीपसमूहांवरून १८००रेखावृत्त जाते. तेथे शेजारशेजारच्या ठिकाणी याप्रमाणे वेगवेगळे वार धरले तर व्यवहारात घोटाळा होईल; म्हणून अशा जमिनीवरील जागा व द्वीपसमूह सोडून, परंतु शक्यतो १८०० रेखावृत्ताला धरून, संपूर्णत: समुद्रातून गेलेली अशी एक रेषा कल्पिलेली आहे.

Explanation:

please mark me as brilliant

Similar questions