आंतरजालाच्या साहाय्याने कोणत्याही दोन भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवा.
Answers
Answered by
23
Answer:
होमी भाभा, भारतीय अवकाश संशोधनाचे पिताश्री डॉ. विक्रम साराभाई, पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली, थोर वैज्ञानिक डॉ. सुब्रमण्यम चंद्रसेखर, जिद्दीचे महामेरू स्टीफन हॉकिंग, डॉ.
I hope it is helpful for you
Answered by
10
डॉ. अब्दुल कलाम
- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारतातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ व राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
- डॉ. कलाम यांनी भारतीय क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली.
- क्षेपणास्त्र विकासात केलेल्या प्रचंड प्रयत्नांमुळे त्यांना 'मिसाइल मॅन ऑफ इंडिया' म्हणूनही गौरवण्यात आले.
- डॉ. कलाम यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम गावी झाला.
- पुढे डॉ. कलाम यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून देखील कार्यभार सांभाळला.
डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन
- भारतीय वैज्ञानिकांत डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचे स्थान विशेष आहे. भौतिकशास्त्रातील विशेष कार्याबद्दल भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले.
- ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) हा त्यांचा संशोधनांपैकी एक महत्वपूर्ण शोध होता, त्याकरता त्यांना 1930 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलं.
- त्यांनी हा शोध लावला नसता तर ‘समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो’ हे आपल्याला कधी समजलच नसतं.
#SP J2
Similar questions
Computer Science,
16 days ago
Math,
1 month ago
History,
1 month ago
Social Sciences,
9 months ago
Math,
9 months ago