Science, asked by anuradhasurnaroasiss, 2 months ago

३) आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्हयांत तांदळाचे उत्पादन घेतले जाते
याची माहिती मिळवा व लिहा.​

Answers

Answered by aastharajput3101
13

Answer:

तांदूळ हे एक धान्य आहे. शेतातून मिळणाऱ्या तांदळावर एक पापुद्रा-साळ असते. साळीसकटच्या तांदळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदळालाही भात (हिंदीत चावल) म्हणतात.

आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी

कमोद, काळी साळ, कोलपी, कोलम (वाडा कोलम), कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ, घुड्या

चिन्नोर, चिमणसाळ, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, जीर, झिनी, झिल्ली

टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा

तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ

पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा

रत्‍नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, सुरती

हरकल, हरकल पटनी, हळा कोळंबा

तामिळनाडूमधील जाती

कादिरमंगलम्

कर्नाटकातील जाती

नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,

Answered by archana2366
9

Answer:

Ratnagiri ,mumbai,Raigad, Sindhudurg

Similar questions