Geography, asked by manishabhusale, 2 months ago

आंतरजलाचे तोटे लिहा.​

Answers

Answered by mishravijay0117
2

Answer:

1) इंटरनेटच्या वापरामुळे जग जरी जवळ आले असले तरी त्याचा वापर जबाबदारीने करणे गरजेचे आहे.

2) अतिवापरामुळे अनेक बाबींना किंवा अडचणी निर्माण होत आहेत.

3) सायबर crime बद्दल ही माहिती नसेल तर चुकीचा वापर होऊ शकतो.

4) इंटरनेट मुळे जीवनाविषयीचे आभासी चित्र चुकीच्या पद्धतीने रंगवले जात आहे का, नैराश्य वाढत चालले आहे का अनेक प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आली आहे.

Similar questions