Geography, asked by punisha2215, 11 months ago

आंतरराष्ट्रीय १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते?

Answers

Answered by kylejenifer
2

which language is this ....

please excuse me I am not able to understand it ......

Answered by gadakhsanket
12
★ उत्तर - आंतरराष्ट्रीय १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते. कारण १८०° रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर १८०° रेखावृत्त १२तासांच्या फरकाने येते, त्यामुळॆ या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते .जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटही १८०° रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली जाते.

धन्यवाद...
Similar questions