History, asked by suniljadhav161996, 1 year ago

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या पहिला महिला रेफ्री कोण​

Answers

Answered by chavan051
7

Answer:

GS Laxmi become first female refree of icc world cup

Answered by halamadrid
0

Answer:

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या पहिला महिला रेफ्री जी.एस. लक्ष्मी (गंदिकोटा सर्व लक्ष्मी) आहेत.

जी.एस. लक्ष्मी १४ मे,२०१९ मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अंतरराष्ट्रीय मैच रेफ्रीच्या पॅनलमध्ये पहिल्या महिला रेफ्री बनल्या.२००८-२००९ पर्यंत,महिला क्रिकेटमध्ये तीन एक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैच आणि तीन महिला टी२० मैच मध्ये रेफ्री म्हणून त्यांनी काम केले आहे.

जी.एस. लक्ष्मी यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या राजमुंदरी शहरात झाले.त्या एक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशिक्षक आहेत.

Explanation:

Similar questions