Environmental Sciences, asked by NazzNaser4344, 2 months ago

आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन

Answers

Answered by lalitajamale1
1

Explanation:

आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन १३ ऑक्टोम्बर रोजी साजरा केला जातो. आपत्ती व्यवस्थापनात पहिला टप्पा आपत्तीची तीव्रता घटविणे हा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून युनो हि राबवत आहे. आपत्ती हे मानवी जीवनातील अपरिहार्य असे घटित आहे.

Answered by kchichu05
1

This is answer

of your question

Attachments:
Similar questions