Hindi, asked by Rina86169, 23 days ago

आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय ?
defination​

Answers

Answered by AthenesticSolar
9

Answer:

१८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. १८०० रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो १८०० रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे.

Explanation:

hope helped you sis.

gn.

Answered by DrCockTail40
8

आंतरराष्ट्रीय वार रेषा किंवा दिनरेषा ही एक काल्पनिक रेषा आहे. ही रेषा उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाते. इंग्लिशमध्ये तिला international date line असं म्हणतात.

Similar questions