आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे
सरळ का नाही?
Answers
Answered by
21
आंतरराष्ट्रीय वार रेषा ही १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती, तर ती काही भागात जमिनीवरून गेली असती आणि त्यामुळे एकाच भूभागांत रेषेच्या दोन भागात म्हणजे रेषेच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे दोन वेगळे वार व तारखा असा गोंधळ उडाला असता. हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून नेण्यासाठी ती काही ठिकाणी पूर्वेकडे वा पश्चिमेकडे वळवण्यात आली. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही.
Similar questions
Physics,
2 months ago
Math,
2 months ago
Business Studies,
4 months ago
Math,
11 months ago
Math,
11 months ago