आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोनपेक्षा अधिक देशादरम्यान होतो , तेव्हा त्या व्यापाराला काय म्हणतात?
1.द्विपक्षीय व्यापार 2.बहुपक्षीय व्यापार
3.अंतर्गत व्यापार 4. घाऊक व्यापार
Answers
Answered by
43
Answer:
२.बहुपक्षीय व्यापार
Explanation:
बहुपक्षीय व्यापार करार अनेक पक्षांमधील
आहे, सहसा दोनपेक्षा अधिक.
good afternoon
Answered by
11
Answer:
2.बहुपक्षीय व्यापार is the right ans
Similar questions