आंतरशालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल मैत्रिणिला अभिनंदन करनारे पत्र लिहा.
Answers
Answer:
महान कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या इतिहासावर नजर टाकली असता लक्षात येते की या महान व्यक्तींना महानता प्राप्त करण्यासाठी वेगळ्या वाटेने जावे लागते या वाटेवर अनंत अडचणी अनंत यातना सहन कराव्या लागतात संत ज्ञानेश्वरांना संतत्व प्राप्तीच्या मार्गात समाजाकडून प्रचंड तिरस्कार अपमान सहन करावे लागले सावित्रीबाईना स्त्री शिक्षणाचा पाया रचताना प्रचलित समाज विचारांच्या विरोधात गेल्याने समाजाचे बोल प्रसंगी शेणाचा मारही सहन करावा लागला महर्षी कर्वे नाही समाजाचा विरोध सहन करत आपला मार्ग अक्रमावा लागला समाजात रूढ असलेल्या विचार प्रवाहाच्या विरोधात जाऊन नवा विचार मांडताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले तरी न डगमगता सतत प्रयत्न करत राहिल्यास या प्रयत्नाचे फळ मिळतेच यातून मिळणारा आनंद व समाधान यांचे मोल करता येणे अशक्यचा.
मधील उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा
२३२, गांधी नगर,
मुंबई
प्रिय मित्र रमेश
सप्रेम नमस्कार,
अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा
आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
कळावे,
तुझाच मित्र
अभिजित