(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे
लिहा. (कोणतेही चार)
1) भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
2) भारताच्या पूर्वेस कोणता देश आहे?
3) भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य कोणते?
4) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते ?
5) बॅरन बेट कोणत्या बेट समूहात आहे?
Attachments:
Answers
Answered by
23
Answer:
1 = Hindi mahasagar
2= Bangladesh, Myanmar
3= Jammu& Kashmir
4= Goa
5= Andaman & nikobar
Answered by
3
Answer:
ब्रेरन बेट कोणत्या बेट समुहात आहे
Similar questions