(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून पुढील प्रश्न
लिहा. (कोणतेही चार)
1) भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? T
2) भारताच्या पूर्वेस कोणता देश आहे? इस्ट
3) भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य कोणते?
4) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?
5) बॅरन बेट कोणत्या बेट समूहात आहे? अंदा
नका
न
Answers
Answered by
4
Answer:
१ हिंद महासागर
२ बंगला देश
३ जम्मू कश्मीर
४ गोआ किंवा सिक्किम हे राज्य होउ शकते .
Similar questions