Hindi, asked by ghatesavitri123, 1 month ago

आ) देवा तुझ्याब
इंटरनेट वरून घेतलेल्या या कवितेचे वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही.

नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ।
धनरेषांच्या च-यांनी, तळहात रे फाटला।
देवा तुझ्याबी घरचा, झरा धनाचा आटला।
घरचा साध
माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू।
आटमा
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या ।
बापा नको मारू थापा, अशा उगा ख-या खोट्या |
-(बहिणाबाई चौधरी)
(कवितेच्या प्रकट वाचनासाठी २ गुण व प्रत्येक योग्य उत्तरासाठी १-१ गुण द्यावा.)
अ, कवयित्रीचा कोणत्या गोष्टीवर विश्वास असेल असे तुला वाटते? दैव
आ) देवाच्याकडे सुद्धा आता संपत्ती नाही हे कवितेतील कोणत्या ओळींत सांगितले आहे?
इ कवितेला योग्य शीर्षकदे.

Answers

Answered by angraljannat
1

) Deva Tujyab

Internet varoon ghetlelya or kaviteche vachan karun khaali dilelya question paper answer lihi.

Nako nako astrologer, majya dari nako yeu.

Dhanreshanchaya cha-ie, tahat re fatla.

Deva Tujyabi Gharcha, Jhara Dhan

Answered by killedarsubhash
12

Answer:

1)कामावर

2)देवा तुझ्याशी घरचा,झरा धनाचा आटला

Similar questions