India Languages, asked by bhikajigaonkar1976, 5 months ago

आंधळ्याच्या गाई देव राखतो या म्हणीचा अर्थ​

Answers

Answered by vaishalishahane4567
3

Explanation:

ज्याच कोणी नसते त्याचे चांगले कर्म त्याला वेळोवेळी मदत करते

Similar questions