Geography, asked by sujatarankhambe54, 14 days ago

आ) वाळवंटी प्रदेशात कमी असल्याने हवा कोरडी असते..
(i) सापेक्ष आर्द्रता
(ii) निरपेक्ष आर्द्रता
(ii) सांद्रीभवन
(iv) बाष्पधारण क्षमता​

Answers

Answered by preeti353615
7

Answer:

वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते.

Explanation:

  • सापेक्ष आर्द्रता  म्हणजे हवेतील बाष्परूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण(आर्द्रता) मोजण्याचे परिमाण होय.  
  • तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलत.
  • हवेच्या बाष्प  धारणक्षमतेला मर्यादा असते. त्या मर्यादेपेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक झाले तर जास्तीच्या बाष्पाचे द्रवीकरण  होऊन पाणी बनते.
Similar questions