Geography, asked by shahidzahira, 8 months ago

आ) वातावरणाची दीर्घकालीन स्थिती​

Answers

Answered by YuvrajBoora
0

Answer:

प्रकार व प्रमाण, आर्द्रता, दृश्यमानता, वर्षण, वातावरणातील हवामानाचा आविष्कार (विद्यमान व गतकालीन), तसेच निरनिराळ्या उंचीवरील तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा व गती हे हवामानाचे महत्त्वाचे घटक आहेत. यांत सातत्याने बदल होतात तसेच परस्परांत क्रिया-प्रक्रियाही होत असतात. कोणत्याही एखाद्या वेळी असलेल्या वातावरणाच्या स्थितीस त्या वेळचे हवामान असे म्हणतात. वर्षण, हिमवर्षाव, गडगडाटी वादळ, गारांचा पाऊस, वीज, धुळी वादळ, चंडवात, घूर्णवाती वादळ, धुके, स्त्रोत वारा इ. वातावरणात निर्माण होणारे प्रमुख आविष्कार आहेत. काही क्षेत्रांवर हवेच्या दाबाचे प्रमाण कमी होऊन न्यून दाब आणि चक्री वादळ अशा नीच दाब प्रणाली निर्माण होतात. तसेच दाबाचे प्रमाण वाढून काही क्षेत्रांवर उच्च दाब प्रणाली निर्माण होतात. वातावरणातील विविध आविष्कार, प्रारणांचे परिणाम, निर्माण होणाऱ्या दाब प्रणाली, त्यांचे गमन मार्ग व त्यांच्या तीव्रतेत होणारे बदल व हवामानातील बदल यांचा वातावरणविज्ञानात अभ्यास केला जातो. उच्च वातावरणीय थरांत घडणाऱ्या प्रकाशरासायनिक [⟶ प्रकाशरसायनशास्त्र] आणि ⇨

Similar questions