Hindi, asked by UMAR7755, 7 months ago

आभागची अम्ही लेकरे, काली माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।
अमगगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही।
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही।
माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही।
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही। meaning in English​

Answers

Answered by smitadin16
4

Explanation:

We are the children of sky and soil is our mother. Relegion is equal for everyone. Our God or saints are same. Our parents do hard work

Similar questions