Hindi, asked by Aryangupta957, 6 months ago

आभाळाची आम्ही लेकरे' असे कोणाला म्हटले आहे? It's marathi please say fast

Answers

Answered by bodkhebalaji09
1

Answer:

आभाळाची आम्ही लेकरे असे धरतीला म्हटले आहे

Answered by qwstoke
0

आभाळाची आम्ही लेकरे' असे कष्टकरी यांना म्हटले आहे .

  • ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून वसंत बापट यांनी माणुसकीचा, एकीचा विचार मांडला आहे. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत, असा सुंदर विचार वरील काव्यपंक्तीतून दिसून येतो. अनेक जाती, धर्मांनी विभागला गेल्यामुळे ही सर्व मांसांची त्यांमध्ये एकी दिसून येत नाही.

  • आभाळाची आम्ही लेकरे’ या कवितेतून कष्टकरी स्वत:ला निसर्गाची, आभाळाची लेकरे मानतात व काळ्या मातीला आपली आई मानतात ।
  • आपण सर्व एकाच जाती धर्माचे आहेत, असा कविने म्हटले आहे ।
Similar questions