आभाळाची आम्ही लेकरे summary
Answers
Answer:
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.
2. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही।
3. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही।।
4. माणुसकीचे अभंग नाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही।।
5. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही
Explanation:
please make me brain list
कवी वसंत बापट यांची आभाळाची आम्ही लेकरे ही अतिशय सुंदर अशी कविता आहे.
कवितेच्या माध्यमातून कवीने शेतकऱ्यांच्या मनातील व्यथा आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे. कष्ट करणारे शेतकरी व त्यांचे जीवन कसे असते त्याबद्दल कवीने आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या आहेत.
कवी म्हणतात शेतकरी हे जणू निसर्गाचे पुत्र आहेत आणि धरणी माता ही त्यांची माय आहे असेच ते म्हणतात. आभाळ आणि जमीन हे मातृ-पितृ सारखे त्यांना भासतात कारण त्यांच्या छत्रछायेखालीच हे कष्टकरी दिवस-रात्र मेहनत घेत असतात व पीक पिकवत असतात.
कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची जात धर्म ही फक्त मेहनत करणे हाच असतो कारण त्यांना दुसरा कुठलाही धर्म किंवा जात माहिती नसते. रात्रंदिवस काबाडकष्ट करून फक्त शेतातून सोन्यासारखं पिक पिकवणे हेच त्यांचे ध्येय असते आणि ते करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करत असतात.
कवी म्हणतात की शेतकऱ्यांचे गाव व त्याचे नाते हे फक्त शेतीची जोडलेले असते आणि मेहनत घेऊन पिकवणे हाच त्याचा धर्म असतो.
#SPJ3