India Languages, asked by aadeshvighe45, 15 days ago

आभाळाकडे डोळे लावणे वाक्यात उपयोग करा?​

Answers

Answered by ganeshdebalwar
5

Explanation:

आभाळाकडे डोळे लावणे वाक्यात उपयोग करा

Answered by rajraaz85
5

Answer:

आभाळाकडे डोळे लावून बसणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे आतुरतेने वाट पाहणे.

Explanation:

१.शेतातील पिके जळत असताना पावसासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसतात.

२. कामगारांच्या समस्या कधी सुटतील यासाठी कामगार आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

वरील पहिल्या वाक्यात असे लक्षात येते की शेतातील पिके जळत असताना शेतकऱ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही म्हणून तो पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो.

व दुसऱ्या वाक्यात असे लक्षात येते की कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कधी त्यांना मदत करेल त्या गोष्टीचे आतुरतेने वाट पाहतात.

वरील दोन्ही वाक्यात असे लक्षात येते की जेव्हा  एखादा व्यक्ती आभाळाकडे डोळे लावून बसतो म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तो व्यक्ती खूप आतुरतेने वाट पाहत असतो.

Similar questions