Social Sciences, asked by potea7077, 4 months ago

आभार मानणे-धन्यवाद देणे वाक्यात उपयोग करा
please answer me fast​

Answers

Answered by sahilsai
5

Explanation:

भाषा...म्हणजे आपली एक ओळख!

कानी येणारे आवाज, अर्थांचे भास

तोंडचा प्रत्येक शब्द, आणि प्रत्येक श्वास

भावनेचा आकार, शाईचं ओलं वळण;

काना,मात्रा,रफारांचं अर्थवाही वजन.

नाम, विशेषण, क्रियापदे, कविता आणि म्हणी;

खोदाल तितक्या खोल खोल विचारांच्या खाणी...

मौन, वाचन, कथन; परेपासून वैखरी

हृदयांच्या हृदयांशी भेटी उराउरी...

भाषा... अखंडपणे वापरला जाणारा, वाढत्या वयानुसार जास्त सक्षम होणारा आपला एक अदृश्य अवयव. यापुढील चार लेखांची मालिका म्हणजे याच भाषा शिकताना, स्वीकारताना, अनुभवताना, वापरताना आणि विसरताना गाठीशी आलेले काही वेचे आहेत. आयुष्याचा एक रोजचा, नियमित घटक असूनही तितक्याच नियमितपणे अचंबित करणाऱ्या भाषा

Answered by rajraaz85
5

Answer:

आभार मानणे.

अर्थ - धन्यवाद देणे किंवा कृतज्ञता व्यक्त करणे

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. कठीण परिस्थितीत सहकार्य केल्याबद्दल विजयने अमितचे आभार मानले.

२. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आयोजकांनी आमदारांचे आभार मानले.

३. ऐन वेळी मदतीला धावून आल्याबद्दल रोहित ने आपल्या वडिलांचे आभार मानले.

४. परीक्षेत यश मिळाल्यानंतर विजयने आपल्या शिक्षकांचे आभार मानले.

५. वाढदिवसा निमित्त एवढी सुंदर भेटवस्तू मिळाल्यामुळे जयाने सर्वांचे आभार मानले.

वरील विधानावरून असे स्पष्ट होते की, जेव्हा आपण एखाद्याची कृतज्ञता व्यक्त करतो किंवा एखाद्याला धन्यवाद देतो त्याला आभार मानणे असे म्हणतात.

Similar questions