India Languages, asked by RAJIVJAIN9270, 18 days ago

Aabhar manne ya shishtacharvishayiche tumche mat liha in marathi

Answers

Answered by 123kailashramteke
6

Answer:

भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केल्यामुळे आपल्या संस्कृतीवर त्यांच्या विचारांचा खूप प्रभाव असुन आभार मानण्याचा शिष्टाचार हा त्यांपैकीच एक आहे.एखाद्या व्यक्तिंमुळे आपल्याला मदत झाली असता त्या व्यक्तीचे आभार मानून आपण कृतज्ञता व्यक्त करतो .आभार मानल्यामुळे व्यक्तींमधिल एकोपा व सहकार्य करण्याची व्रुत्ती वाढते , परंतु काही वेळेस उठसूठ आभार मानले जातात . क्षुल्लक कारणांकरिताही आभाराच्या शब्दांचावापर केला जातो . त्यामुळे, या शब्दांचे महत्त्व काहिसे कमी होतांना दिसते . हे योग्य नाही म्हणूनच आभार मानने मर्यादेत असेल . तर हा शिष्टाचार पाळणे योग्यच आहे , असे मला वाटते.

Explanation:

I hope its help you

Similar questions