Sociology, asked by yashutaru1, 10 months ago

आचार्य अत्रे यांचा महात्मा फुले चित्रपटाचा मुहूर्त
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते कोणत्या
साली झाला?

Answers

Answered by vish143690
23

Answer:

hey mate here is your answer

Explanation:

महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर पहिला चित्रपट 1955 साली आचार्य प्र. के. अत्रे यांनी काढला होता.

"महात्मा फुले' हे त्या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाच्या मुहूर्ताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माई आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहीर अमर शेख उपस्थित होते.

या चित्रपटात भाऊराव पेंढारकर यांनी महात्मा फुलेंची भूमिका केली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता.

hope it helps you

for more information follow me ✌️✌️

Mark me as brainliest ❤️❤️❤️

Answered by llBestFriendsll
1

Click the photo to get answer

Attachments:
Similar questions