आड विहीर विषय माहिती
Answers
Answered by
1
Answer:
रजे माफ़ बवग् ज्मता झग कङ रफा सअदी
Explanation:
हद्द हज्ड हाव्स उग्फ् फडीएक्स गफ्स्टाइनाफाक्सक्व गफ्डडिकच्च्या फ्डडियाग हफरीयव
Answered by
0
- आड विहीर हि एक विहीरच असते.
- पण सामान्य विहिरीपेक्षा आकाराने खूप मोठी असते.
- आड हा सामान्यतः गोल आकारात बांधला जातो.
- त्याला खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या जातात.
- याच आडाचा वापर करून पूर्वी मोटेद्वारे बैलांचा वापर करून शेतीसाठी पाणी काढले जायचे. आता त्याच्या जागी पाण्याच्या पंपांचा वापर केला जातो.
- पण याचबरोबर काही ठिकाणी याचा आकार चौरस किंवा आयताकार असू शकतो.
- यातील पाण्याचा उपयोग हा प्रामुख्याने शेतीसाठी केला जातो.
- तसेच पिण्यासाठी, पोहोण्यासाठी,पशुपालन यासाठीहि केला जातो.
- कोकणात या विहिरीत गणपती विसर्जन केले जाते.
- गावात पाणीपुरवठा करण्यासाठी किंवा नळपाणी योजनेसाठी याचा वापर केला जातो.
- जेथे धरण नाही किंवा कालव्याद्वारे सिंचनाची सुविधा नाही अशा ठिकाणी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आड बांधले जातात.
- आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी योजनेद्वारे आड बांधता येतात.
#SPJ2
Similar questions
Chemistry,
15 days ago
Math,
15 days ago
Math,
1 month ago
Biology,
1 month ago
Psychology,
9 months ago
Math,
9 months ago
India Languages,
9 months ago