Social Sciences, asked by vkgaikwad1987, 1 month ago

आफ्रिकेत कोणता मानव सापडला ​

Answers

Answered by bp0385146
6

Explanation:

homo habilis

I think it's the answer

Answered by rajraaz85
0

Answer:

बुद्धिमान मानव आफ्रिकेत सापडला. या मानवाला 'होमो सेपियन' असे देखील म्हटले जाते. बुद्धिमान मानव म्हणजे बुद्धीचा वापर करणारा मानव.

सेपियन या शब्दाचा अर्थ बुद्धिमान असा होतो. बुद्धिमान मानव हत्यारे व अवजारे बनवत असे. हत्यारांचा उपयोग शिकार करण्यासाठी केला जाई. तर अवजारे छोटी छोटी कामे करण्यासाठी उपयोगात येत असे.

बुद्धिमान मानव कल्पनाशक्तीच्या आधारे चित्र काढू लागला. व नवीन नवीन अवजारे देखील बनवू लागला. विचार करणारा असे नाव बुद्धिमान मानवाला दिले गेले. जास्त विचार करणारा मानव म्हणजे बुद्धिमान मानव होय.

Similar questions