आगीचे प्रकार कोणते व त्याची कारणे स्पष्ट करा
Answers
Answer:
1.*साधारण आग(लाकूड,कापड,कागद)इ.ला लागणारी आग ही *साधारण आग(सामान्य-जनरल-GENERAL FIRE)* मध्ये मोडते.
_ही आग विझवण्यासाठी DCP-डी सी पी(DRY CHEMICAL POWDER)पाणी अथवा CO2 फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते._
2. *द्रवरूपी आग(LIQUID FIRE)*-या आग च्या प्रकार मध्ये पेट्रोल,डिझेल,केरोसीन,थिनर ला लागणारी आग *द्रवरूपी आग* च्या प्रकारमध्ये मोडते.
_या प्रकारच्या आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर,फोम(फेस(FACE)येणारा)एक्सटिंग्यूशर अथवा एखादी अशी वस्तू ज्याने त्या आगीवर झाकल्यास हवा बंद होईल(उदा.फायर ब्लॅंकेट) या तिन्ही पैकी जी योग्य असेल ते वापरले जाते._
3. *विद्युत आग(ELECTRICAL FIRE)*-शॉर्ट सर्किट,कॉम्प्युटर ला लागलेली आग व जास्त उष्ण झालेल्या विद्युत उपकरणाने पेट घेतलेली आग आग ही *विद्युत आग* मध्ये मोडते.
_अशा प्रकारचे आग विझवण्यासाठी CO2 अथवा डी सी पी पावडर वापरली जाते._ _*या आग विझवण्यासाठी पाण्याचा अज्जिबात वापर करू नये.*_
4. *वायु आग(GAS FIRE)*- LPG,CNG,घरगुती गॅस अशा गॅस या वायुरूपी आग मध्ये मोडतात.
_या प्रकारच्या आगीसाठी DCP अथवा फोम प्रकारचे फायर एक्सटिंग्यूशर वापरावे._
5. *धातुरुपी आग(METAL FIRE)*-या आग च्या प्रकारामध्ये अल्युमिनियम व इतर औद्योगिक कंपन्यांतील जॉब(वेगवेगळ्या घातूपासून बनलेल्या वस्तू) ला लागणारी आग ही *धातुरुपी आग(METAL FIRE)* मध्ये मोडते.
_ही आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर अथवा CO2 फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते._