.
१) आग लावणे याचे दोन अर्थ सांगा.
२) उकळी फुटणे याचे दोन अर्थ सांगा.
Answers
Answered by
2
Answer:
2 ) उकळी फुटणे -खुप आनंद होणे
Answered by
3
Answer:
काही वेळेस शब्दांचे एकापेक्षा अनेक अर्थ असतात आणि हे अर्थ दिलेल्या वाक्यानुसार घ्यायची असतात.
१.आग लावणे या वाक्यप्रचाराचे दोन अर्थ आहेत.
१.भांडण लावणे, कलह लावणे. दुसऱ्यांच्या मनात वाईट विचार पसरवणे
जसे की, उदाहरणार्थ - शेजारच्या कमल बाईंनी सुमित्रा च्या मनात तिच्या सासू विषयी सांगून आग लावली.
२. जाळणे
आमच्या वडिलांनी त्यांच्या शेताला आग लावली.
२. उकळी फुटणे या वाक्यप्रचाराचे दोन अर्थ खालील प्रमाणे
१.आनंदाने भारावून जाणे, खूप आनंद होणे.
एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली तर आपल्याला खूप आनंद होतो.
जसे उदाहरणार्थ सानिया वकृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम आल्यामुळे तिला उकळी फुटली.
२. तयार होणे, पूर्णपणे उकळणे
आईने चहाला उकळी फुटल्यानंतर मला दिली.
Similar questions