History, asked by nayanshiyale020216, 6 months ago

आग्नेय आशियाई देशांच्या (असियाना) संघटनेतील राष्ट्रअन्य और शिवाजी देशाचा साहित्य घटनेचे राष्ट्रीय ​

Answers

Answered by vedant8847
2

Answer:

आग्नेय आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारताच्या पूर्वेकडील, चीनच्या दक्षिणेकडील व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील देशांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये मलेशियाचा उर्वरित भाग, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर हे देश आहेत. आग्नेय आशियाच्या पश्चिमेला हिंदी महासागर व पूर्वेला प्रशांत महासागर आहेत.

Explanation:

Mark me brilliant plz.........

Similar questions