Art, asked by mulanibushra932, 16 days ago

आग ओकणे वाक्य प्रचार अर्थ सांगा​

Answers

Answered by amitnandgave1
5

Answer:

तीव्र मारा करणे

Explanation:

सीमेवर शत्रूंशी लढताना भारतीय सैन्याने शस्त्राने आग ओकली.

Answered by rajraaz85
1

Answer:

अतिशय तीव्रपणे राग व्यक्त करणे.

किंवा अतिशय तीव्रपणे मारा करणे.

Explanation:

वाक्यात उपयोग -

अतिशय तीव्रपणे राग व्यक्त करणे.

  • सोनाली सासरच्या छळामुळे कंटाळून आपल्या माहेरी आली व सर्वांसमोर तिच्या सासर बद्दल ती आग ओकत होती.
  • ग्रामीण भागातील अनेक स्त्रियांवर पुरुषांकडून अत्याचार होतात व स्त्रियांना संधी मिळाल्यावर ते त्यांच्याबद्दल ते आग ओकतात.
  • ब्रिटिशांच्या गुलामगिरीला आणि अत्याचाराला कंटाळून भारतीयांनी त्यांच्याविरुद्ध आग ओकली.

अतिशय तीव्रपणे मारा करणे.

वाक्यात उपयोग-

  • शत्रूशी लढत असताना आपल्या मिसाईल्स जणू आग ओकत होत्या.
  • मोगलांशी लढताना जरी कमी सैन्य असले तरी शिवाजी महाराजांचे सैन्य आग ओकत होते व विजय हासिल करत होते.
Similar questions