Art, asked by vaibhavjagtap864, 1 day ago

आगीत उडी घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by Mrparth21
4

Answer:

आगीत उडी घेणे- स्वतःहून संकटात सापडणे

रामने मित्रांचे ऐकून एका व्यक्तीला मारले म्हणजे त्याने आगीत उडी मारली

please mark me as brainliest

Answered by rajraaz85
0

Answer:

१. आगीत उडी घेणे - स्वतःहून संकट ओढवून घेणे, स्वतःहून संकटाला आमंत्रण देणे, एखाद्या संकटात स्वतःहून सापडले.

वाक्यात उपयोग:

१. मित्रांचे चुकीचे सल्ले ऐकून राहुलने आगीत उडी घेतली.

२. हातात असलेली नोकरी सोडून देऊन व्यवसाय करण्याच्या नादात रुपालीने आगीत उडी घेतली.

३. श्यामला अंदाज नसताना ही जबाबदारी घेऊन त्याने आगीत उडी घेतली.

४. बेकायदेशीरपणे पैसा कमावण्याच्या नादात राजेशने आगीत उडी घेतली.

५. व्यवसाय चालवण्यासाठी अवाढव्य कर्ज उचलून राहुलने आगीत उडी घेतली.

Similar questions