आग विझवण्यासाठी कोणाला बोलावतात ?
Answers
Answered by
2
Answer:
आग लागू नये म्हणून अवश्य ती काळजी घेणे आणि ती लागली तर तिचा सुगावा लागावा व प्राथमिक अवस्थेतच ती विझविली जावी अशी तजवीज करणे, इमारतीतील मनुष्यांना बचावाकरिता बाहेर पडणे सोपे होईल आणि इमारतीची व तिच्यातील सामानाची हानी शक्यतो टळेल अशा योजना करणे या गोष्टींचा अंतर्भाव आगनिवारणात होतो. यांखेरीज आग विझविणे, तिचा प्रसार होऊ न देणे आणि आगीत सापडलेले जीवित आणि चीजवस्तू यांचा बचाव करणे, ही कार्यही त्यात समाविष्ट होतात.
Similar questions