Math, asked by faizan427, 4 months ago

आगकाड्यांनी बनवलेल्या पुढील त्रिकोणांच्या आकृतिबंधाचे निरीक्षण करा.
3
5
7
9
1
2
3
4
त्रिकोणांची संख्या
आगकाड्यांची संख्या
3
5
7
9
10 त्रिकोण बनवण्यासाठी किती काड्या लागतील, असे तुम्हांला वाटते?
(A) 15
(B) 19
(C)21
(D) 25​

Answers

Answered by ⲎσⲣⲉⲚⲉⲭⳙⲊ
2

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची

बाजूंची तुलनात्मक लांबी विचारात घेऊन त्रिकोणांचे तीन प्रकार पडतात.

  • समभुज त्रिकोण
  • समद्विभुज त्रिकोण
  • विषमभुज त्रिकोण

त्रिकोणाच्या कोनांवरून पडलेले त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत.

  • लघुकोन त्रिकोण
  • विशालकोन त्रिकोण
  • काटकोन त्रिकोण

hope it helps you

Similar questions