आगळ ची वैशिष्ट्ये लिहा
Answers
Answered by
5
Answer:
मुळात आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट अस् भक्कम सागवानी वासा दार उघडतान ती भिंतीत आरपार ढकलावी लागे आ दार बंद करताना, भिंतीत ढकललेली आगळ घडीला घरून ओढावी लागे हे खूप ताकदीचे व अवघड काम होते. एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्य होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे.
Similar questions