आगळ लावण्याची पद्धत समजावून सांगा.
Answers
ग्राहक संभाव्य विक्रीचे सूचक आहे आणि काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. हा क्लायंट बेस आहे जो कोणत्याही संस्थेचा प्राण आहे कारण विक्रीशिवाय आपल्याला कोणताही नफा मिळू शकत नाही जो कंपनीचे अंतिम लक्ष्य आहे.
जुन्या आणि नवीन ग्राहकांचा हा स्थिर प्रवाह आहे जो आपला क्लायंट बेस वाढवतो, व्यवसायाला समृद्ध होऊ देतो आणि आपली दृष्टी पूर्ण करतो.
ग्राहकांना नमस्कार करणे हा ग्राहकांशी संपर्क साधण्याचा आणि आपला ग्राहक आधार तयार करण्याचा एक मार्ग आहे. सकारात्मक दृष्टिकोन ज्यामुळे क्लायंटचे स्वागत होते असे वाटते त्याला वरच्या ब्रासकडून नेहमीच प्रोत्साहित केले जाते कारण यामुळे तो विक्रेत्यावर आणि परिणामी आउटलेटवर विश्वास ठेवतो.
Answer:
Explanation:
आगळ म्हणजे एक सागवानी अवजड वासा होता . त्याच्या एका टोकाला वाघाचा मुखवटा बसवला होता . वाघाच्या जबड्यात एक भक्कम काडी बसवलेली होती . त्या काडीला धरून आगळ ओढायची आणि ढकलायची असते . दरवाज्याच्या दोन बाजूंना आगळ अडकवण्याची भिंतीत दोन कानाडे केलेले असतात . त्यापैकी एक कोनाडा आगळ पूर्ण सामावली जाईल इतका खोल असतो . कडीला धरून आगळ कोनाड्यात पूर्ण ढकलली कि दरवाजा उघडता येतो . दरवाजा बंद करते वेळी , कोनाड्यात ढकलून ठेवलेली आगळ काडीला धरून ओढून बाहेर काढली जाते आणि ते टोक दुसऱ्या भिंतीच्या कोनाड्यात अडकवले जाते . अशा तर्हेने आगळ बसवली कि दरवाजा कोणीही उघडू शकत नाही