History, asked by jaintwankhde, 5 months ago

(२) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.​

Answers

Answered by heartbeat22
3

Explanation:

hsnsjamakaashsnsjsmskskksksnsnNJajaKjNavanajannavabajanannana

Answered by Anonymous
10

Answer:

पाठ तिसरा 10History_na_3_1.jpg

मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वांत महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्षपद्धतीची ओळख करून घेणार आहोत.

तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्यातरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिल्या असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयीही तुम्ही वाचता. याच अर्थ असा की समाजात ज्याप्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याचप्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हेसुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल, की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी

जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना ‘राजकीय पक्ष’ म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय.

राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील.

<font color=#2200cc>सत्ता</font>

<font color=#2200cc>मिळवणे:</font>

राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही. परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे.

<font color=#2200cc>विचारसरणीचा</font>

<font color=#2200cc>आधार:</font>

प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या-त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो, त्याला त्या ‘पक्षाचा जनाधार’ असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे.

<font color=#2200cc>पक्ष</font>

<font color=#2200cc>कार्यक्रम:</font>

विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात.

<font color=#2200cc>सरकार</font>

<font color=#2200cc>स्थापन</font>

<font color=#2200cc>करणे:</font>

राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.

<font color=#2200cc>शासन</font>

<font color=#2200cc>व</font>

<font color=#2200cc>जनता</font>

<font color=#2200cc>यांच्यातील</font>

<font color=#2200cc>दुवा:</font>

राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात, तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण-कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते.

[<font color=#f607c8>वर्तमानपत्रांतील</font>

<font color=#f607c8>या</font>

<font color=#f607c8>बातम्यांतून</font>

<font color=#f607c8>तुम्हांला</font>>

<font color=#f607c8>काय</font>

<font color=#f607c8>समजले</font>

<font color=#f607c8>ते</font>

<font color=#f607c8>थोडक्यात</font>

<font color=#f607c8>सांगा.</font>

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार! सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद

यात्रांचे आयोजन केले.]

[समजा, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही, हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल?]

[<font color=#f607c8>विचार</font>

<font color=#f607c8>करा</font>

<font color=#f607c8>व</font>

<font color=#f607c8>लिहा.</font>

महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी ‘पक्षविरहित’ लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल?]

<font color=#2200cc>भारतातील</font>

Similar questions