History, asked by jadhaolaxmi377, 8 months ago

आघाड़ी शासन मनजे काय

Answers

Answered by shreyachippa667
1

Answer:

पूर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोर होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत. आघाडीतील पक्ष हाती लागेल ते घेऊन जायचे, आताचे सत्ताधारी संघटीतपणे भ्रष्टाचार करतात' अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजप सरकार केली. आज पाथरी व परभणी येथील वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजीत जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

आंबेडकर पुढे म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना हस्तांदोलन करण्याच्या मोबदल्यात मोदींनी भारतातला शेतकरी विकला असून अमेरिकेचा कापूस चार हजार रुपये क्विंटल प्रमाणे गुजरातच्या बंदरांमध्ये उतरविल्या जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला आता चार हजार रुपयापेक्षा कमी दर मिळण्याची शक्यता आहे. तो साडे ३ हजार रुपये इतक्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे असेल तर ही आयात थांबवणारे सरकार महाराष्ट्रात आणा अस आवाहन त्यांनी यावेळी केलं.

आम्ही प्रश्न विचारले म्हणूनच फडणवीस सरकार पडले, प्रकाश…

शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार ?

यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्र कधी खाजगी होणार नाही असे त्यांचे धोरण अवलंबिले होते. वंचित बहुजन आघाडीचे राज्यात सरकार आल्यास आम्ही तेच धोरण अवलंबू त्यामुळे सहकारी कारखानदारी पुन्हा सक्षम होईल. गावागावात छोट्या उद्योगांना प्राधान्य देऊ. त्यामुळे स्थानिकांना गावातच काम मिळेल. बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल. मोठमोठ्या कारखानदारी चा उपयोग काय ? प्रचंड लोकसंख्या वाढली आहे लोकसंख्येला अनुसरून उद्योगांची भूमिका असली पाहिजे आणि ते आम्ही घेणार असंही बाळासाहेब यावेळी म्हणाले. आमचं सरकार आल्यास सुमारे दोन लाख छोटे उद्योजक महाराष्ट्रात उभे करू असे असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. 

Similar questions