आहे का कोणी प्रश्नाच ans देऊ शकेल
एका कारचा number 4 अंकी आहे
चौथा अंक पहिल्या अंकाच्या डबल आहे
दूसरा व तीसरा अंक same आहे
शेवटचे दोन अंक पहिल्या दोन अंकाच्या डबल आहेत
मग carचा number काय असेल?
Answers
Answered by
1
I think the answer of this question must be 1002
Answered by
0
Answer:
Step-by-step explanation:
चौथा अंक पहिल्या अंकाचा दुप्पट आहे म्हणजे सम आहे मग 8 घेतला तर गाफिल अंक 4 येईल आणि दुसरा आणि तिसरा सेम आहे मग मी 9 9 घेतला तर उत्तर 4998 येईल
Similar questions