आहे. (पहिल्या उताऱ्यामध्ये नमुना प्रश्न दिले आहेत.)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यामधील, गायगोठा गावातील छोट्याशा झोपडीमध्ये
राहणाऱ्या रूक्मिणीदेवींची ही सत्य कथा आहे. त्या वारली जमातीतील आहेत. त्यांचे पती अल्पभूधारक असून
दोन एकर जमिनीवर शेती करतात. त्यांना १० वर्षांची मुलगी व ६ वर्षांचा मुलगा अशी दोन मुले आहेत.
दोन्ही मुल रोज शाळेत चालत जातात व चालत येतात. (जवळ-जवळ ३मैल.)
जेव्हा पिकाचा हंगाम संपतो (किंवा अतिवृष्टी किंवा कीड लागल्यामुळे त्यांचे भातशेतीचे नुकसान होते.)
तेव्हा त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. यातूनही वाचलेले धान्य ते वर्षभरासाठी स्वतःसाठी साठवून
ठेवतात. स्वतःच्या वापरासाठी तुरडाळदेखील एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावर पिकवतात. एका छोट्या
परिसरामध्ये ते मिरची, काकडी आणि कारले यांसारख्या भाज्या पिकवतात.
जेव्हा पिकांचा हंगाम संपतो त्यावेळी दोघे पती-पत्नी वीटभट्टीवर वीटा बनवण्याच्या कामासाठी (७ मैल
प्रत्येक नगावर पैसे या प्रकारचे काम करतात (म्हणजेच जितक्या वीटा तितके पैसे). पुरुषाला साधारण
दिवशी ३०० रूपये तर स्त्रीयांना दर दिवशी १५०-२०० रूपये प्रमाणे कमाई होते. रूक्मिणीदेवी सांगतात
की, ते दोघेही रोज ७ मैल चालत येतात व जातात. कारण बसचे एकावेळचे एकाचे प्रवासभाडे ३५ रूपये
होते. त्यामुळे ते त्यांना परवडणारे नाही.
(१) रूक्मिणीदेवींच्या कुटुंबाला येणाऱ्या कोणत्याही तीन समस्या सांगा.
२) या उताऱ्यामध्ये आलेली लैंगिक श्रमविभागणी दर्शवा आणि त्याची सविस्तर चर्चा करा.
Answers
Answered by
1
ya utarymadhy aleli lengik shramgibhaiaji darshva ani tyachi savister charcha kra
Similar questions
Economy,
1 month ago
Math,
1 month ago
Political Science,
3 months ago
Science,
3 months ago
India Languages,
10 months ago
Science,
10 months ago
Sociology,
10 months ago