आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यपरी या वाक्यातील उपमान कोणता
Answers
Answered by
5
Answer:
अनन्वय अलंकार
i thik it will help you. thank you
Answered by
3
Answer:
वरील वाक्यात उपमान हे ताजमहल हेच आहे.
Explanation:
अनन्वय अलंकार:
दिलेल्या वाक्यातील उपमेय व उपमान हे एकच असते म्हणजे उपमायाचीच उपमा उपमेयाला दिलेली असते किंवा उपमेयाची तुलना दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही त्यावेळी अनन्वय अलंकार असतो.
उदाहरणार्थ-
१. भीमा सारखा भीमच
२. आईसारखी आईच
३. आहे ताज महल एक जगती, तो तोच त्याचपरी
वरील तिन्ही वाक्यात उपमेय व उपमान एकच आहे व त्याची तुलना होऊ शकत नाही म्हणून तिन्ही वाक्यांमध्ये अनन्वय अलंकार आहे.
Similar questions