Business Studies, asked by supriyajorvekar, 4 days ago

आहे दोन भावांचे वयांची बेरीज 56 वर्षा आहे दोघांच्या वयातील फरक 8 वर्षाचा असल्यास मोठ्या भावाचे 5 वर्षानंतर चे वय किती? ​

Answers

Answered by varadad25
1

Answer:

मोठ्या भावाचे 5 वर्षांनंतरचे वय 37 वर्षे आहे.

Step-by-step-explanation:

मोठ्या भावाचे आजचे वय x वर्षे मानू.

आणि लहान भावाचे आजचे वय y वर्षे मानू.

पहिल्या अटीनुसार,

दोन भावांच्या आजच्या वयांची बेरीज 56 वर्षे आहे.

∴ x + y = 56

y = 56 - x - - - ( 1 )

दुसर्‍या अटीनुसार,

दोघांच्या वयांतील फरक 8 वर्षांचा आहे.

∴ x - y = 8

⇒ - y = 8 - x

y = x - 8 - - - ( 2 )

समीकरण ( 1 ) आणि ( 2 ) वरून,

56 - x = x - 8

⇒ 56 + 8 = x + x

⇒ 2x = 64

⇒ x = 64 ÷ 2

x = 32

मोठ्या भावाचे आजचे वय = 32 वर्षे

आता,

मोठ्या भावाचे 5 वर्षांनंतरचे वय = x + 5

⇒ मोठ्या भावाचे 5 वर्षांनंतरचे वय = 32 + 5

⇒ मोठ्या भावाचे 5 वर्षांनंतरचे वय = 37 वर्षे

मोठ्या भावाचे 5 वर्षांनंतरचे वय 37 वर्षे आहे.

Similar questions