Science, asked by bharatmunde696, 1 month ago

आई,बाबा,मुलगा,पैसे हरवणे,बाबांचे पैसे,आईचे पैसे,माझे नको का?या शब्दांच्या आधारे कथा​लेखन करा

Answers

Answered by WisdenPB
16

Answer:

Answer:

सगळ्यांचे असतात, मग माझे नकोत काय

दुसरीच्या त्या वर्गातला निखिल शाळेत सगळ्यांचा लाडका होता. अत्यंत प्रामाणिक, सतत हसतमुख व सर्वांशी प्रेमाने वागणारा कोणाची कधी भांडण नाही तंटा नाही कोणाला कधी उलटून बोलले नाही दुसऱ्याला मदत करायला तत्पर मनमिळावू गुणांमुळे सगळ्यांना होते त्याचे आई-बाबा यांनी त्याच्यावर संस्कार केले होते ती घरात सज्जन माणसांचे होते एके दिवशी निखिल ची आई काम आटोपून आज पुसद पुसद स्वयंपाक घराबाहेर आली तिच्या डोक्यात कामाची आखणी चालली होती काहीजणांना पैसे द्यायचे होते त्यासाठी ती आता पाकिटे तयार करणार होती पाकिटांवर नावे लिहून त्यांना द्यायचे पैसे त्या त्या पाकिटात घालून ठेवणार होती ती हात पुसतच कपाटाकडे गेली उघडले कपाट उघडली त्यातला खण उघडला आणि तिला धक्काच बसला शंभर रुपयांच्या नोटांचे एक बंडल गायब झाले होते तिने संपूर्ण पाठ तपासली पण नाही मग तिने निखिलच्या बाबांना विचारले अग मी तुझ्याकडे दिले मग मी कशाला घेईल ते म्हणाली तिने नंतर निखिलच्या आजी-आजोबांना घाबरत घाबरतच विचारले पण त्यांनी ते पाहिलेही नव्हते मग तिने स्वयंपाक करणाऱ्या काकूंना विचारले पण चे कोणालाही काही माहीतच नव्हते तेवढ्यात निखिल खेळून परतला आईने त्याला विचारले निखिल निरागसपणे सांगितली माझ्याकडे आहेत आई अरे पण तू का घेतलेस मिखील मला हवे होते आई तू मला का नाही सांगितलेस निखिल त्यात काय सांगायचे आई तुला कशाला हवे होते निखिल अगं बाबांचे आज तुझे पैसे असतात मग माझी नकोत काय सगळे त्याच्याकडे आ वासून बघतच राहिले l

Explanation:

hope it helps broo

hve a nice day

thanks

:)

Similar questions