India Languages, asked by rushikesh124, 1 year ago

आई गुरु आई कल्पतरू निबंध

Answers

Answered by fashionofpalika321
20

hello mate⚘

आई या जीवनदायी शब्दाची जादू प्रत्येक बालकाच्या मनावर तो जन्माला आल्यापासून  तर त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नेहमीच असते .

'आ ' म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर  .

म्हणजेच आत्मा आणि ईश्वर यांचे मिलन  ज्या ठिकाणी होते

तो महासंगम म्हणजे आई.

आई म्हणजे हृद्याची हाक, निशब्द जाग  

आई म्हणजे  गुंज अंतरीचे , नाव परमात्म्याचे.

आई म्हणजे नसे केवळ काया,

आई म्हणजे हृद्याची हाक, निशब्द जाग  

आई म्हणजे  गुंज अंतरीचे , नाव परमात्म्याचे.

आई म्हणजे नसे केवळ काया, तर ओंजळभर माया,

आई म्हणजे आभाळ सावली, दुधाळ माऊली.

आई म्हणजे गगन भरारी, पंढरीची वारी,

आई म्हणजे एक  अक्षयगाण कर्णाचे दान .

आई म्हणजे खळाळता झरा समुद्राची लाट  सारे विश्व जोडणारी आई सुंदरशी वाट.

सुख-आनंद,स्तुती-सुमन,आदर-मानसन्मान

आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी,प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर, मांगल्याचे सार, आई माझी...'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या उक्तीची मनोमनी साक्ष देत.. मातृदिनानिमित्त सर्व मातांना वंदन!!

Similar questions