World Languages, asked by mihir3731, 11 months ago

आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते



आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर याचा देवी सखटकर म्हणजे आई. बाळ अगदी पोटात असल्यापासूनच ती बळावर गर्भसंस्कार करतें. ती त्या बाळाची भाषा समजून घयुन त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करते. ती बाळाला या जगाची ओळख करून देते. ती आपल्या बळावर योग्य संस्कार करते अगदी शब्द उचारणापासून ते पहिले पाऊल takeparyant च्या सगळ्या गोष्टी आई बाळाला शिकवते. जीवनात कसे जगावे व कठीण परिस्थितीशी सामना करावे याची जाणीव करून देते. ​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

absolutely.....

Similar questions