India Languages, asked by leejaeyong, 4 months ago

आई "काल" गावाला गेली.( अधोरेखित शब्दांच्या अव्ययाचा प्रकार ओळखा​

Answers

Answered by hs3niv1975
4

Answer:

' काल ' - क्रियाविशेषण अव्यय .

कारण काल हा शब्द गावाला जाण्याच्या क्रियेला स्पष्ट करते .

आई कधी गावाला गेली? तर उत्तर येते 'काल ' .

Similar questions